प्रतिनिधी:निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी कायम ठेवण्याचा निकाल दिल्ली न्यायालयाने दिला होता. २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता या चारही आरोपीनी फाशी देण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं होतं तसेच या चादी आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी न्यायालयानं दिला होता.निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं सर्वो- न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यानं २२ जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.काय आहे निर्भया प्रकरण?
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला या अत्याचारामळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मत्या झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. काय असतं डेथ वॉरंट?कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं की कोर्टाला| फाशीची तारीख आणि वेळ जाहीर करावी लागते. तसेच मधला काही काळ हा आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी भेटावं म्हणन | दिलेला असतो. तसंचकाही प्रकरणांमध्येसप्रीम कोर्टात याचिकादाखल करायची असेल तरीही हा वेळ दिला जातो.